💥जिंतूर तालुका काँग्रेस कमेटी यांच्या वतीने मा.राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी....!


 💥जयंती सुरेश नागरे यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुका काँग्रेस कमेटी यांच्या वतीने आज दि. 15 आक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब यांची जयंती सुरेश नागरे यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली यावेळी परभणी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब दादा राऊत, गंगाधरराव नागरे, माजी नगराध्यक्ष प्रताप भैय्या देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष केशवराव बुधवंत, महीला तालुका अध्यक्षा लक्ष्मीताई राठोडमा. पं समिती सदस्य आर्जुन वजिर, तालुका अध्यक्ष रामजी घुगे, पप्पू टाकरस, इरशाद पाशा, डॉ निशांत मुंडे, कानडे मॅडम, तहेसिन देशमुख, रावसाहेब खंदारे, रवि होडबे, सतिश देशमुख, मदन घुगे,वाल्मिक गडदे यांच्या सह महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या