💥पुर्णा तालुक्यातील मौ.कळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध.....!


💥अध्यक्ष पदावर विष्णू सुर्यवंशी तर उपाध्यक्ष पदावर सतिष देवकते यांची निवड💥

पुर्णा (दि.११ आक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील मौजे कळगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध पारपडली या निवड प्रक्रियेसाठी ग्रामस्थ,पालक आदीची ऊपस्तीती होती निवड प्रक्रियचे सर्व निकषाविषयी कोमटवारसर यांनी सविस्तर मार्गदर्शन केलेअसता वर्गनिहाय पालकवर्गातुन प्रथम सर्वानुमते संवर्गनिहाय सदस्याची नोंद करण्यात आली व नंतर सदस्यामधुन सर्वानुमते अध्यक्षस्थानी विष्णु  सुर्यवंशी,उपाध्यक्षपदी सतिष देवकते शिक्षणतज्ञ म्हणुन गजानन सुरवसे तर सदस्य म्हणुन सुदाम सुर्यवंशी,नागनाथ देवकते,शिवाजी परडे,शंकर परडे,पुंडलीक सुर्यवंशी,मंगेश सुरवसे,माधव सुर्यवंशी, विष्णु देवकते,ग्रामपंचायत प्रतिनीधी मिना सुर्यवंशी व विद्यार्थी प्रतिनीधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुरवसेसर ईडलवारसर,कोमटवारसर,पुदगाने मॅडम व सरपंच,ऊपसरपंच ,गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती  बाबुराव देवकते,भानुदास सुर्यवंशु,विजय सुर्यवंशी, संभाजी सुर्यवंशी व पालक व समस्त गावकरी मंडळीची ऊपस्तीती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या