💥पुर्णा तालुक्यातील गोळेगाव येथे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन....!


💥अध्यक्षपदी हनुमंत मधुकर दुधाटे तर उपाध्यक्षपदी मुंजाजी नारायण दुधाटे यांची बिनविरोध निवड💥  

पुर्णा (दि.११ आक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील गाेळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज पालक सभेमधून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व बिनविरोध शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. पालक सभेच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष सुरेश गणपतराव दुधाटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सिताराम दुधाटे,दत्तराव दुधाटे, संभाजीराव दुधाटे, हरिभाऊ बालासाहेब दुधाटे, सदाशिव दुधाटे हे होते यावेळी पालक सभेमधून सदस्य व सदस्यामधून अध्यक्षपदी हनुमंत मधुकर दुधाटे व उपाध्यक्षपदी मुंजाजी नारायण दुधाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आलीसदस्य खालीलप्रमाणे-

विठ्ठल ज्ञानोबा दुधाटे 

बालाजी ज्ञानोबा दुधाटे 

गोविंद सूर्यभान दुधाटे 

पुंडलिक किशन दुधाटे

अर्चना अंगद दुधाटे 

राधा गणेश दुधाटे 

मंदोदरी गिरी दुधाटे 

शीला दासराव दुधाटे 

मनकर्णा लिंबाजी बोईनवाड 

सुरेश गणपतराव दुधाटे शिक्षणतज्ज ञबालाजी आडेपवार शिक्षकसंदीप दुधाटे स्थानिक प्राधिकरण सदस्य ,मुख्याध्यापक प्रमोद आंबोरे यांची निवड करण्यात आली.यावेळी नामदेव प्रल्हाद दुधाटे, बालाजी दामाजी दुधाटे, सदाशिव दुधाटे, गिरी दुधाटे यांसह अनेक पालक उपस्थित होते......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या