💥पूर्णा शहरातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षपदी आशाताई लोखंडे...!


💥तर शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सौ.सुनंदाताई विनोद सहजराव यांची निवड💥

पूर्णा (दि.07 आक्टोंबर) - शहरातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्ष पदी सौ.आशाताई मोहन लोखंडे याची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

 शहरातील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती स्थापण करण्यासाठी आजा शुक्रवार दि.07 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11-00 वाजता पालक सभा घेण्यात आली ज्या मध्ये शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्ष पदी सौ.आशाताई मोहन लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सचिव पदी मुख्याध्यापक प्यारेसाब महमंदसाब सय्यद ,उपाध्यक्षपदी सौ सुनंदा विनोद सहजराव,तर सौ लक्ष्मी पवार,सौ रेश्मा अजुम अफजल पठाण,सौ शबाना जिया सय्यद,सौ बानोबी शेख जीलानी,सौ सुशीला पवार,रोहणी राऊत,मंगल पानपट्टे,गजानन मोगरे,रवींद्र बुरड,या पालकांना सदस्यपदी तर शिक्षण प्रमि म्हणून प्रकाशदादा कांबळे,शिक्षक प्रतिनिधी म्हणून शिक्षक विवेक आळणे,विद्यार्थी प्रतिनिधी दीपाली पंडित,तलहा स इस्माईल अशी समितीची कार्यक्ररणी गठीत करण्यात आली या वेळी केंद्र प्रमुख सय्यद आर यु,मुख्याध्यापक प्यारेसाब सय्यद, शिक्षक बी जे काशीदे,सौ के जी सातपुते,विवेक आळणे,एम ए गायकवाड,सौ एस एस केंद्रे तथा पालक उपस्थित होते निवड करण्यात आलेल्या समितीचे सर्वस्तारातुन अभिनंदन करण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या