💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - देश/राज्यातील महत्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स / बातम्या...!


💥परतीच्या पावसाचा साखर उद्योगाला मोठा दणका, उसाच्या फडात पाणी ; हंगाम महिनाभर लांबणार💥

✍️ मोहन चौकेकर

 भारतीय महिला क्रिकेट संघानं जिंकला सातव्यांदा आशिया चषक, अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 8 विकेट्सनी धुव्वा.

 *Gold-Silver Rate*

▪️ सोने - 50,400 रुपये प्रति तोळा

▪️ चांदी - 55,300 रुपये प्रति किलो

* भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह, तर ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीवरही आक्षेप, निवडणूक आयोगानं दोन्ही आक्षेप फेटाळले

* परतीच्या पावसाचा साखर उद्योगाला मोठा दणका, उसाच्या फडात पाणी; हंगाम महिनाभर लांबणार

* दिवाळीपूर्वी महागाईचा आणखी एक झटका; अमूल दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं.

* शाळांच्या दिवाळी सुट्टीचा घोळ, अचानक सुट्टीच्या कालावधीत कपात; 12 ऐवजी 7 नोव्हेंबरपर्यंच सुटी

* Netflix Ads Plan :* नेटफ्लिक्सकडून यूजर्ससाठी जाहिरातींवर आधारित स्वस्त प्लॅनची घोषणा; 12 देशांत होणार प्लॅन लागू...

✍मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या