💥राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन क्रियाशील सभासद नोंदणी ला प्रारंभ....!


💥पालम तालुक्यातील फरकंडा येथे सभासद नोंदणी💥 

पालम (दि.07 आक्टोंबर) - आज शुक्रवार दि 7 आक्टोंबर 2022 रोजी देशाचे नेते मा. केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  व मा,आ, सितारामजी घनदाट मामा यांच्या सूचनेनुसार पालम तालुक्यातील मौज फरकंडा,  ता पालम जि परभणी येथे क्रियाशील सदस्य नोंदणी अभियान राबवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष   वसंतराव  सिरस्कर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष बळीरामजी चौवरे, नगरसेवक संजय भाऊ थिट्टे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा संघटक भैय्या , सिरस्कर, दत्तराव घोरपडे , शिवाजीराव पौळ, माजी चेअरमन रामभाऊ पौळ, राम पौळ ,गोविंदराव पौळ, किशनराव पौळ, मुरलीधर पौळ, कुडलिकराव पौळ, विवेकानंद स्वामी,सर्व पदाधिकारी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देवुन कार्यकर्ते काम करत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या