💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - अत्यंत महत्वाच्या हेडलाईन्स / बातम्या....!


💥आदिपुरुष चित्रपटगृहात चालू देणार नाही, विश्व हिंदू परिषदेची धमकी💥                                      

✍️ मोहन चौकेकर

 ▪️'हर हर महादेव' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, दिवाळीत 25 ऑक्टोबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

▪️पोलिसांकडून नेपाळचा कर्णधार संदीप लामिछाने याला अटक, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

▪️महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

▪️आदिपुरुष चित्रपटगृहात चालू देणार नाही, विश्व हिंदू परिषदेची धमकी

▪️केरळमध्ये बसचा भीषण अपघात; 5 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू, 38 जखमी

▪️भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीने ६६ मुलांचा जीव घेतला? WHO कडून मेडिकल अलर्ट जारी

▪️कोपरगाव बाजार समितीबाहेर परस्पर मालाची विक्री, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कारवाई

▪️मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून दिली होती धमकी....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या