💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर रेशन हक्क आक्रोश मोर्चा...!


💥उपासमारीचा आक्रोश शासनाच्या कानी घालण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन💥


पूर्णा (दि.०८ आक्टोंबर) - शहरासह ग्रामीण भागातील धनदांडग्या जुन्या रेशनकार्ड धारकांची ग्रह चौकशी करून विधवा, परितक्ता, निराधार,अपंग,भिक्षाटन करणारे गोर-गरीब व भूमिहीन रोज-मजुरदारांना शासकीय स्वस्त धान्याचा लाभ देण्यात यावा ही मुख्य मागणी घेऊन, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख मा.शिवलिंगभाऊ बोधने यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.10/10/2022 रोजी दु.01:00 वाजता रेशन हक्क आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

    तरी गरजू गोरगरीब व अपंगांनी आपल्या उपासमारीचा आक्रोश शासनाच्या कानी घालण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात येत आहे....

🙏संपर्क🙏

नरेश जोगदंड (उपजिल्हाप्रमुख परभणी) *मो.7798837727*

शिवहार सोनटक्के (तालुकाप्रमुख पूर्णा) *मो.9552805550*

संजय वाघमारे (शहर प्रमुख पूर्णा) *मो.7774842077*

आयुब शाह (अली नगर शाखाप्रमुख पूर्णा) *मो.9673649685*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या