💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या / घडामोडी.....!

                             


💥शिवसेनेच्या चिन्हासाठीची लढाई अंतिम टप्प्यात,निवडणूक आयोग उद्यापर्यंत निर्णय देण्याची शक्यता💥

✍️ मोहन चौकेकर

* कोरोनात भारताने केलेल्या कामाचं जागतिक बँकेकडून कौतुक, गरीब राष्ट्रांना मदतीचा हात दिल्याचा उल्लेख

*Gold - Silver Price*

▪️ *सोने - 52,200 रुपये प्रति तोळा*

▪️ *चांदी - 61,500 रुपये प्रति किलो*

* शिवसेनेच्या चिन्हासाठीची लढाई अंतिम टप्प्यात,निवडणूक आयोग उद्यापर्यंत निर्णय देण्याची शक्यता

* Share Market *

▪️ *सेन्सेक्स - 58,222.10 (+ 156.63)

▪️ *निफ्टी - 17,331.80 (+ 57.50)

* IND Vs AFRICA : पहिल्या वन-डेत मिलर, क्लासेन,डी.काॅक चमकले,भारतासमोर 40 षटकात 250 धावांचे लक्ष्य

* Elections : राज्यातील 7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

* मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून दिली होती धमकी

* Box Office Collection : सलमान खान अन् चिरंजीवी यांच्या 'गॉडफादर'ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्या दिवशी 38 कोटींची कमाई

* RuPay क्रेडिट कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी 2,000 रुपयांपर्यंत UPI व्यवहारांवर शुल्क नाही

* Nobel : साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार ॲनी एर्नॉक्स यांना जाहिर 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या