💥दिवाळीच्या काळात ट्रॅव्हल्सची होणारी दरवाढ प्रवाशांना दिलासा देणारी असावी :- अरुण पवार


💥अन्यथा संभाजी सेना ट्रॅव्हल्स एजन्सी चालकांच्या विरोधात तिव्र आंदोलन करेल असा इशारा देखील संभाजी सेनेने दिला आहे💥

परभणी (दि.१६ आक्टोंबर) -  परभणी येथून पुणे-मुंबई-नाशिक,नागपूरसह अन् ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रॅव्हल्स चालकाकडून ऐन दिपावली सनाच्या काळात मनमानी प्रवास भाडे आकारणी करून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात अक्षरशः लुट केली जात आहे अश्या ट्रॅव्हल्स चालकांच्या विरोधात प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात यावी दरवाढ व नियमांच्या काहीही सम्बंध दिसत नाही हे विशेष ज्यादा दराने विक्री होणाऱ्या तिकिटाची कुठेही नोंद नसते त्यांना जो दर योग्य वाटेल तो दर ठरून त्यादिवशी त्या दराने तिकीट विक्री केली जाते प्रवाशांना दिली जाणारी तिकीट पावती ही बनावट असते या कडे कोणाचे ही लक्ष नाही पुणे- परभणी,मुंबई - परभणी, नाशिक - परभणी दर ठरून देऊन त्यांची आमलबजावणी करावी अन्यथा या विरुद्ध संभाजी सेना शहरशाखेचा वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी सेना शहरप्रमुख अरुण पवार यांनी दिला आहे....

                              

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या