💥वैश्य नागरी सहकारी बँक चेअरमन सुधाकरराव चिद्रवार यांचा जिंतूर येथील व्यापारी बांधवाकडून सत्कार....!


💥या वेळी व्हाईस चेअरमन सुधीर अण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती💥

जिंतूर प्रतिनिधी /बी.डी. रामपूरकर 

१००ते५०० कोटी दरम्यान ठेवी असणाऱ्या बँका मधून  राज्यात प्रथम आलेल्या परभणी वैश्य नागरी सहकारी बँकेस शिखरावर पोहचविणारे चेअरमन  मा श्री सुधाकरराव  चिद्रवार यांचा आज परभणी मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला या वेळी व्हाईस चेअरमन श्री सुधीर अण्णा पाटील  संचालक डॉ राजकुमार कळकोटे श्री नंदकुमार चिद्रवार महाव्यवस्थापक श्री देविदास देशपांडे उपस्थित होते.

यावेळी  जिंतूर शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी संजय बाबुराव कोकडवार,दिलीप माधवराव चिद्रवार,पांडुरंग दिगंबर पल्लेवार, प्रदीप श्रीरामजी राठी,धनश्याम जेथलिया, प्रदिप तुकाराम कोकडवार,विजय केशवराव चिद्रवार, प्रदिप सोपानराव कोकडवार अदी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या