💥पुर्णा तालुक्यातील भाटेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व्यवस्थापण समितीची निवड बिनविरोध...!


💥शाळा व्यवस्थापण समितीच्या अध्यक्ष पदावर रमाकांत श्रीरंगराव कऱ्हाळे यांची निवड💥 


पुर्णा (दि.०८ आक्टोंबर) - तालुक्यातील भाटेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व्यवस्थापण समितीच्या निवडी संदर्भात आज शनिवार दि.०८ आक्टोंबर २०२२ रोजी बैठक संपन्न झाली यावेळी शाळा व्यवस्थापण समितीच्या अध्यक्ष पदावर सर्वानुमते रमाकांत श्रीरंगराव कऱ्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित सदस्यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी नुतन शाळा व्यवस्थापण समिती पदाधिकारी व सदस्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,मुख्याध्यापक व शिक्षक,तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील,चंद्रकांत कऱ्हाळे मा.सरपंच गावातील पालक,ऊपस्थीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या