💥मुंबई अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड...!


💥हिंगोलीत जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आ.लटके यांच्या निवडीचा शिवसैनिकांकडून जल्लोश💥

 
हिंगोली (दि.१७ आक्टोंबर)
- मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या भाजपा उमेदवाराने माघार घेतन्यानंतर बिनविरोध निवडून आल्या त्यांच्या निवडीचा आज सोमवार दि.१७ आक्टोंबर २०२२ रोजी हिंगोली येथे  शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गांधी चौक येथे फटाके फोडून आतषबाजी करून तसेच छत्रपती शिवरायांच्या घोषणेने उत्साहात आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, सहसंपर्क रमेश शिंदे, तालुका प्रमुख आनंद जगताप,सय्यद नईम,
आसिफ पठाण, शिवसेना युवा नेते भैया चौधरी,अनिल काळे,नरेश तोगराल्लू ,प्रमोद सेगरलल्लू,
राजू भाऊ  पाटील, सुधीर सोडगीर, विशाल भाऊ काळे ,नसीर पहिलवान, संतोष मोहरील , बाळू भैया चौरसिया , दत्ता कदम, अशोक जगताप संतोष साळवे पिराजी जाधव गणेश राजुलवार सुधीर गरड, तसेच इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या