💥परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने ४० फुटी रावणाचे दहन....!


💥भाजपा मराठवाडा विभाग संघटनमंत्री .संजय कौडगे,आ.मेघना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती💥


परभणी : (दि.०६ आक्टोंबर) - परभणी भाजपा महानगरच्या वतीने संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या दुर्गा नवरात्र महोत्सवा मध्ये विजयादशमीनिमित्त ४० फुटी रावणाच्या प्रतिमेचे दहन भाजपा मराठवाडा विभाग संघटनमंत्री .संजय कौडगे,आ.मेघना बोर्डीकर,आयोजक परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके,मोहन कुलकर्णी,संघटन सरचिटणीस अॅड.एन.डी.देशमुख,शिवाजी भरोसे,सरचिटणीस संजय रिझवानी,युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश देशमुख,भाजपा उपाध्यक्ष मधुकर गव्हाणे,प्रशांत सांगळे,कमलकिशोर अग्रवाल,कृष्णा भरोसे,मंडळाध्यक्ष विजय दराडे,भीमराव वायवळ,तालुकाध्यक्ष संदीप जाधव,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे,मंडळ सरचिटणीस रितेश जैन,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश शेळके,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.सुप्रिया कुलकर्णी,


कामगार आघाडी संयोजक रोहित जगदाळे,वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.मनोज पोरवाल,स्वप्नील पत्तेवार,युवती मोर्चा संयोजिका गीता सूर्यवंशी,बाळासाहेब जावळे,अंकुश पवार,ज्ञानेश्वर बोबडे,सुनिल खुळे,मुंजाजी भराड,शिवाजी आदमे,गुलाबराव पंढरकर,अर्जुन खनपटे,बालासाहेब साबळे,धोंडीराम चोपडे,प्रविण गायकवाड,दासराव रणेर,संदीप शिंदे,दिपक शिंदे, वैभव शिंदे,रामा जावळे,महेंद्र वैरागर,अर्जुन भरोसे,जीवन जावळे,बबन शिंदे,रमेश सुतारे,सखाराम दुधाटे,काशिनाथ गिनगीने,निलेश भरोसे, आदी भाजपा पदाधिकारी व संजीवनी मित्र मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्ित होते....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या