💥मा.आमदार विजयराव भांबळे यांच्या हस्ते जिंतूर व सेलू तालुक्यातील वाई व लविरा येथे दुर्गादेवीची आरती संपन्न...!


💥यावेळी गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते💥

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी. रामपूरकर

जिंतूर (दि.०४ आक्टोंबर) - मा.आमदार विजयराव भांबळे यांचा हस्ते सेलु जिंतूर तालुक्यातील वाई व हलविरा येथील आरती करण्यात आली प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजयराव भांबळे माजी समाजकल्याण सभापती रामराव उबाळे मा सभापती गणेशराव ईलग राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष मनोज  थिटे मा.मधुकर भवाळे राष्ट्रवादी बंजारा सेल तालुका अध्यक्ष व जांब बु सरपंच शंकर जाधव पंडीत जाधव, सलीमोदीन काझी, जलील इनामदार, कैलास बुधवंत, उपसरपंच रामा देवकर, संदीप बुधवंत, जिवन भवरे, मोहन राठोड, तुकाराम आढे, राधा किशन आढे,

 सुभाष आढे ,मुकुंदा नलबे, विष्णू राठोड ,आंबादास पवार, विनोद आढे महाराज, पंजाबराव काळे, बाबाराव राठोड, ज्ञानेशवर व हालविरा येथील महिला व नागरिक आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या