💥परभणीत उद्या 22 आक्टोबर रोजी महानाट्य यशोधराचा प्रयोग.....!


💥सायंकाळी 07-00 वाजता नुतन महाविद्यालय प्रांगण जिंतुर रोड येथे संपन्न होणार💥

परभणी (दि.22 आक्टोंबर) : अडीच हजार वर्षापुर्वींचा सोनेरी इतिहास ऊजागर करणारे महानाट्य यशोधरा ऊद्या दिनांक 22 आक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता नुतन महाविद्यालय प्रांगण जिंतुर रोड येथे संपन्न होणार आहे.

नारायण जाधव येळगावकर लिखित सुनिल ढवळे दिग्दर्शित या महानाट्याचा सभामंडप कामाचे ऊदघाटन  आमदार सुरेश वरपुडकर,डाॅ.भगवान धुतमल,नगरसेवक विनोदकदम,नगरसेवक सुशिल कांबळे,नगरसेवक अमोल ढवळे,डाॅ.सुनिल जाधव ,यशवंत मकरंद,अझहर शेख,आदींच्या ऊपस्थितीत  करण्यात आला.या भव्यदिव्य नाटकास परभणीकरांनी ऊपस्थित राहावे असे आवाहन शाक्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या