💥किर्तनकार व समाज प्रबोधनकार हभप.ॲड.यादव महाराज डाखोरे वाईकर यांना मातृशोक....!


💥मातोश्री वंच्ळाबाई डाखोरे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन💥

पुर्णा (दि.०१ सप्टेंबर) - तालुक्यातील वाई (लासिना) येथील सौ वंच्ळाळबाई शेषराव डाखोरे-पाटील यांचे आज गुरुवार दि.०१ सप्टेंबर २०२२ रोजी  सायंकाळी ०७-०० वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ९५ वर्षे होते त्यांच्या त्यांच्या पश्चात पाच मुली एक मुलगा सून नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्यावर त्यांच्या मुळ गावी वाई लासिना तालुका पुर्णा येथे उद्या शुक्रवार दि.०२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत वंच्ळाळबाई डाखोरे ह्या  किर्तनकार व समाज प्रबोधनकार  हभप.ॲड.यादव महाराज डाखोरे वाईकर यांच्या मातोश्री होत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या