💥परभणी जिल्ह्यात ७४ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा...!


💥जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहन💥


परभणी (दि.१७ सप्टेंबर) - परभणी जिल्ह्यात ७४ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज १७ सप्टेंबर रोजी सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तर प्रशासकीय इमारतीत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आहे.


परभणीसह जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांसह विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांसह शैक्षणिक संस्थांमध्ये अत्यंत उत्साहाने ७४ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या