💥पुर्णा शहरासह तालुक्यातील असंख्य मुस्लीम व ओबीसी समाज बांधवांनी केला वंचित बहुज आघाडीत जाहीर प्रवेश...!


💥यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष टि.डी.रुमाले यांनी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले💥

पुर्णा (दि.०२ सप्टेंबर) - पुर्णा शहरातील शासकीय विश्रामगृहात दि.३१ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाध्यक्ष टि.डी.रुमाले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत बहुजन हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पूर्णा शहरासह तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधवांसह ओबीसी समाज बांधवांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश उपस्थित केला.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष टि.डी.रुमाले यांनी बैठकीत उपस्थित पक्षाच्या पदाधिकारी/कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सर्जेराव पंडित,प्रा.अमोल ढाकणे ,संजय बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष परभणी ,रवि वाघमारे जिल्हा सचिव परभणी,लिंबाजी कनकटे जिल्हा सचिव परभणी मा तुषार गायकवाड युवा जिल्हा महासचिव परभणी मा डिगांबर घोबाळे ता अध्यक्ष गंगाखेड मा श्याम अण्णा ढवळे ता अध्यक्ष पाथरी मा शामसुंदर काळे ता अध्यक्ष पुर्णा मा विलास गायकवाड युवा शहर महासचिव पुर्णा मा दीपक साळवे युवा शहर सचिव पुर्णा यांच्या प्रमाख उपस्थितीत मा सय्यद मसरत यांच्या सह अणेंकानी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या