💥परळी येथील सिग्मा हॉटेलचे मालक शाम जाधव यांचे चिरंजीव सागर उर्फ टिंकू जाधव याचे अल्पशा आजाराने निधन...!


💥सागर उर्फ टिंकू जाधव यांचे यांचे वयाच्या 26 व्या वर्षी अल्पशः आजाराने निधन झाले💥

परळी वैजनाथ (दि.२० सप्टेंबर) - येथील सिग्मा हॉटेलचे मालक शाम जाधव यांचे चिरंजीव व दिलीप-संजय जाधव यांचा पुतण्या सागर उर्फ टिंकू जाधव यांचे यांचे वयाच्या 26 व्या वर्षी आज मंगळवार दि.20 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले दुःखद निधन झाले आहे.


  चि. सागर उर्फ टिंकू जाधव या अतिषय प्रेमळ,धार्मिक व सुस्वभावी होता .त्यांची आज प्राणजोत मावळली त्यांच्या  पश्चात एक भाऊ ऐक बहीण आई- वडील चुलता-चुलती भाऊ बहीण असा भरगच्च परिवार आहे. आज मंगळवार दि.20 सप्टेंबर रोजी दूपारी 02-00 वाजता राहते घर हिंद नगर येथुन त्यांची अंतिम याञा काढण्यात येऊन सार्वजनिक स्मशानभुमी येथे शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या