💥पूर्णा तालुक्यातील सातेफळ (वाघ) येथे मनसे शाखा धूम - धडाक्यात उद्घाटन सोहळा पार पाडला....!


💥जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचे झाले उदघाटन💥

पूर्णा (दि.१९ सप्टेंबर) - तालुक्यातील सातेफळ ( वाघ ) येथे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, मनसे सरचिटणीस मा. संतोष नागरगोजे, राज्यउपाध्यक्ष मा. अशोक तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा फलकाचे उदघाटन झाले. याप्रसंगी पक्षाचे, जिल्हाध्यक्ष .व रुपेश सोनटक्के यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले, सोनू लाहोटी निवडणूक प्रचार प्रमुख परभणी अर्जुन टाक जिल्हाध्यक्ष मनविसे तालुका अध्यक्ष अनिल बूचाले,गोविंद राज ठाकर शहराध्यक्ष,शहर सचिव शेख गौस ,पंकज राठोड शहरउपाध्यक्ष उपस्थित होते शाखाध्यक्ष श्री. कार्तिक चव्हाण उप शाखाअध्यक्ष : आदिनाथ लोखंडे ,सचिव :करण चव्हाण , सहसचिव : पांडुरंग चव्हाण कोषाध्यक्ष: ऋषिकेश देसाई,यांच्यासह अनेक पदाधिकारी- महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मारोती घोडसे व चक्रधर चव्हाण सर्कल अध्यक्ष कावलगाव आणि सातेफल मधील सर्व सदस्य यांनी केले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या