💥राज्यातील नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा....!


💥परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर तानाजी सावंत यांची नियुक्ती💥


 ✍️ मोहन चौकेकर 

देवेंद्र फडणवीस यांच्या हे पाच जिल्ह्यांचे पालकमंत्री तर औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी संदिपान भुमरे तर बुलढाणाच्या पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटील यांची नियुक्ती 

मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

* इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

🔅राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 

🔅सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 

🔅चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

🔅विजयकुमार गावित- नंदुरबार,

🔅गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 

🔅गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव

🔅दादा भुसे- नाशिक, 

🔅संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

🔅सुरेश खाडे- सांगली,

🔅संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

🔅उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

🔅तानाजी सावंत-परभणी,

🔅उस्मानाबाद (धाराशिव)

🔅रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

🔅अब्दुल सत्तार- हिंगोली, 

🔅दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर, 

🔅अतुल सावे - जालना, बीड,

🔅शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

🔅मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर. 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या