💥गंगाखेड तालुक्यातील वृंदावन जवळा (रु) येथे कृषी देवता भगवान श्री.बलराम जयंती उत्साहात साजरी.....!


💥सर्वप्रथम भगवान श्री बलराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला हार घालून श्रीफळ फोडून या कार्यक्रमाला सुरुवात💥 


गंगाखेड (प्रतिनिधी) - गंगाखेड तालुक्यातील वृंदावन जवळा ( रु ) येथे आज भगवान श्री बलराम कृषी देवता यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम भगवान श्री बलराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला हार घालून श्रीफळ फोडून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील  तंटामुक्ती अध्यक्ष  कोंडीबा कदम, रंगनाथ मामा कदम, रामराव कदम सोपान कदम, संजय कदम श्रीराम लबडे,रामप्रभू कदम, बालासाहेब सोळंके, गणेश सोळंके,  अर्जुन कदम, गोविंद कदम, अशोक कदम, ज्ञानोबा कदम, बाल गोपाळ, शेतकरी बांधव, व नागरिक  यावेळी गावातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश कदम, कृष्णा कदमनितीन कदम आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या