💥औरंगाबाद जिल्ह्यातील रागाच्या भरात घरातून निघून गेलेली दोन अल्पवयीन मुल नातेवाईकांच्या स्वाधीन....!


💥रेल्वे सेनेसह रेल्वे पोलिस नियंत्रण कक्षाने निभावली महत्वपुर्ण भुमिका💥

औरंगाबाद (दि.१५ सप्टेंबर) - औरंगाबाद जिल्ह्यातील दोन अल्पवयीन जी रागाच्या भरात घर सोडून निघून गेली होती त्या अल्पवयीन मुलांचा शोध लावण्यात रेल्वे पोलिस प्रशासनासह रेल्वे सेना,रेल्वे सेना खबर पक्की ग्रुपच्या सदस्यांनी अत्यंत महत्वपुर्ण भुमिका निभावत सदरील मुलांचा शोध लावून ही अल्पवयीन मुले आज गुरुवार दि.१५ सप्टेंबर रोजी नातेवाईकांच्या स्वाधीन केली.

या महत्वपुर्ण शोधकार्यात रेल्वे सेना खबर पक्की गृप,रेल्वे सेना टीम,रेल्वे पोलीस नियंत्रण कक्ष औरंगाबाद,नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाणे यांनी अत्यंत मोलाचे सेवाकार्य केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या