💥परभणी रेल्वे स्थानक येथे नविन टिकिट भरारी पथक नियुक्त.....!


💥भरारी पथका मधील कार्यरत नवनियुक्त टिकीट निरिक्षकांचे होत आहे सर्वस्तरातून अभिनंदन💥

परभणी (दि.१४ सप्टेंबर) - साऊथ सेंट्रल रेल्वे झोन मधील नांदेड टिव्हीजन येथे टिकिट भरारी पथका मधील कार्यरत असलेले कर्मचारी मुख्य टिकिट निरीक्षक प्रदिप जोहिरे, खादर पाशा,के.श्रीनाथ,उपटिकिट निरिक्षक थोरेंद्र कापुरे, महेंद्र प्रधान आणि विनोद सोनकांबळे यांची परभणी येथे नविन टिकिट भरारी पथकासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

यांना पुढील वाटचालीस मुख्य टिकिट निरीक्षक मनोज, जी. शोभनबाबु, व्ही.एम., मुंगे, बि.सी.डोंगरे, धर्मा नाईक, शेख पाशा, रविंद्र पाटील, मिरीयम मॅडम, राकेश सिंग आणि प्रल्हाद मिना यांनी शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या