💥रेल्वे प्रवासी सेनेने धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस मधून अखेर बॅग शोधून काढली...!


💥शोधून काढलेली बॅग रेल्वे प्रवास्याच्या करण्यात आली स्वाधीन💥

औरंगाबाद (दि.०८ सप्टेंबर) - धर्माबाद-मनमान मराठवाडा एक्सप्रेस मध्ये विसरलेली बॅग रेल्वे प्रवासी सेनेच्या कार्यकर्त्यांनी अखेर सशोधून काढत औरंगाबाद रेल्वे पोलीस स्थानकात जमा करण्याचे कौतुकास्पद कार्य केले सदरील बॅग मूळ प्रवास्याच्या आज गुरूवार दि.०८ सप्टेंबर २०२२ रोजी रेल्वे पोलीस यांच्या मार्फत परत करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या