💥पुर्णेतील सिध्दार्थ नगर येथील जेष्ठ उपासिका कृष्णाबाई कोंडीबा रणवीर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...!


💥त्यांची अंत्ययात्रा सिध्दार्थ नगर येथू आज बुधवार दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी ०४-०० वाजता निघणार आहे💥

पुर्णा (दि.२८ सप्टेंबर) - येथील सिध्दार्थ नगर परिसरातील जेष्ठ उपासिका कृष्णाबाई कोंडीबा रणवीर यांचे आज बुधवार दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी अल्पशा आजाराने सकाळी ०७-३० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झालं आहे.

त्यांचा अंत्यविधी आज बुधवार दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी ०४-०० वाजता होणार असून अंत्ययात्रा त्यांचे राहते घर सिद्धार्थ नगर पूर्णा येथून निघेल त्या सामाजिक कार्यकर्ते उपा.राजा रणवीर व विनयपाल रणवीर यांच्या आई आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या