💥नांदेड जिल्हा आर्य वैश्य समाजाच्या युवक शहर उत्तर जिल्हाध्यक्षपदी वैभव दिपक मामडी यांची निवड....!


💥या निवडी बद्दल वैभव मामडी यांचा मा.मंत्री डी.पी.सावंत यांनी केला सत्कार💥

नांदेड (दि.२१ सप्टेंबर) - नांदेड जिल्हा आर्य वैश्य युथ समाजाच्या युवक शहर उत्तर जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते वैभव दिपक मामडी यांची निवड झाली असून त्यांच्या या निवडी बदल राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डि.पी.सावंत यांनी त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून  सत्कार केला.

  यावेळी युवक शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व अविनाश पाटील,राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या