💥भास्करराव पिंपळकर सर यांचा मा.आ.विजयराव भांबळे यांच्या हस्ते सत्कार....!


💥त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील मौजे मौजे जांब (खु) येथील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष भास्करराव पिंपळकर सर यांच्या सामाजिक, शैक्षणिक, ग्रंथालय चळवळीतील योगदान व वृक्षरोपण विशेष सहभागातून पर्यावरण समतोल राखण्यास मदत केल्याच्या कामगिरीबद्दल त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामुळे त्यांचे मा.आ.विजयराव भांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी रामराव उबाळे, गणेशराव इलग, मनोज थिटे, शंकर जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या