💥पुर्णा शहर काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या शहराध्यक्ष पदावर शेख रऊफ फारुख बागवान....!


💥जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ पोंढे यांनी केले नियुक्तीपत्र प्रदान💥

पुर्णा (दि.२७ सप्टेंबर) - पुर्णा शहर काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभाग पूर्णा शहराध्यक्ष पदी शेख रऊफ फारूख बागवान यांची आज मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी निवड करण्यात आली.
शेख रऊफ फारूख बागवान यांना नियुक्ती पत्र काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभाग परभणी जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ पोंढे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे काँग्रेस कमिटी परभणी जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश राव वरपुडकर,पुर्णा काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष डॉ.संजय लोलगे,शेख तौफिक
मो.आवेस मो.सोहेल बागवान,निखिल धामनगावे जिल्हा अध्यक्ष मिडिया,मो सहिद युवक शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या