💥 परभणी जिल्हा ड्रॉप रोबॉल निवड चाचणी स्पर्धा....!


💥राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा पूर्णेतील जि.प.माध्यमिक शाळा मैदानावर दि.१८ रोजी संपन्न होणार💥 

पूर्णा (दि.१६ सप्टेंबर) - नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे १२ वी ज्युनियर राज्य ड्रॉप  रोबॉल अजिंक्यपद स्पर्धा ०१ ऑक्टोंबर ते ३ ऑक्टोंबर या कालावधीत पार पडणार आहे या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी परभणी जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा पूर्णा येथील जि.प. माध्यमिक शाळेच्या मैदानावर दि.१८ रोज रविवारी संपन्न होणार आहे ही निवड चाचणी सिंगल डबल ट्रिपल मिक्स डबल या प्रकारात ही निवड चाचणी  घेण्यात येणार असून १८ वर्षाच्या आतील मुला मुलींना प्रवेश दिला जाईल त्यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन परभणी  जिल्हा ड्रॉप  रोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पवार सचिव सदाशिव बोबडे  अनिल अवसरमले प्रविण बद्दे प्रदिप राठोड शिवाजी बोबडे रामचंद्र डुकरे सौरभ दैठणकर आदिंनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या