💥पुर्णा येथील दैनिक सामनाचे पत्रकार दौलत भोसले यांचे सुपुत्र प्रशांत भोसले यांची उच्च शिक्षणासाठी रशियाला रवानगी....!


💥प्रशांत दौलतराव भोसले यांची रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे💥

पूर्णा (दि.१६ सप्टेंबर) - तालुक्यातील सुहागन येथील प्रगतशील शेतकरी तथा पूर्णा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दौलत बळीरामजी भोसले यांचे चिरंजीव प्रशांत दौलतराव भोसले यांची रशिया येथे वैद्यकीय शिक्षण एमबीबीएस साठी निवड झाली असून आज शुक्रवार दि.१६ सप्टेंबर रोजी ते रशियाकडे रवाना झाले असून शुक्रवारी पूर्णा रेल्वे स्थानकावर त्यांचे पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन त्यांना पूर्णा शहरातील पत्रकार सामाजिक संघटना व कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे स्वागत करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे नायब तहसीलदार नितीश कुमार बोलेलो पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश चापके प्रसाद चापके गणेशराव भोसले विलासराव बेले माजी नगरसेवक शामराव कदम माजी मुख्याध्यापक डॉक्टर हरिभाऊ पाटील जगदीश जोगदंड विजय बगाटे महादव मोहिते मोहन लोखंडे अंनिस बाबुमीया बाळु पाथरकर प्रा गोविंद कदम सुशिल कुमार दळवी  डॉक्टर गवळी डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर धुत डॉक्टर जयस्वाल डॉक्टर कुमार डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर इंगोले डॉ साहेब भोसले मानिका भोसले राम भोसले बालाजी भोसले कामाजी भोसले भोसले गोविंद भोसले रंगनाथ गुचाले पुरभा भोसलेआदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या