💥पुर्णा शहरातील विजय नगर येथील रहिवासी मारोतराव एंगडे खडीकर गुरुजी यांचे निधन....!


💥त्यांच्या पश्चात्य पली मुलगा सुना नातू नातवंडे पंन्तू असा परिवार आहे💥

पूर्णा (दि.१० सप्टेंबर) - शहरातील विजय नगर येथील रहिवाशी माजी सेवानिवृत मुख्याध्यापक व बौद्धाचार्य मारोतराव शिदाशिव एंगडे (खडीकर गुरुजी) याचे वयाच्या ८९ व्या वर्षी दिर्घ आजाराने त्यांच्या निवासस्थानी दुपारी ०३.३० वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले असून त्याचा अंतिम संस्कार विधी दि ११ सस्टेबर रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास बौद्ध स्मशान भूमी येथे होईल त्यांच्या पश्चात्य पली मुलगा सुना नातू नातवंडे पंन्तू असा परिवार आहे ते पत्रकार महानंद एंगडे याचे चुलते तर बौध्दाचार्य रलदिप एंगडे यांचे वडिल होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या