💥वंचित बहुजनत आघाडीच्या ताडकळस सर्कल प्रमुख पदावर बडु गाडे यांची निवड...!


💥त्यांना नियुक्तीपत्र वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष टि.डी.रुपाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले💥

पुर्णा (दि.०१ सप्टेंबर) - तालुक्यातील ताडकळस जिल्हा परिषद सर्कल मधील सामाजिक कार्यकर्ते येथील बडु गाडे यांची वंचित बहुजनत आघाडीच्या ताडकळस सर्कल प्रमुख पदावर नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष टि.डी.रुपाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुर्णा तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शामशुदंर काळे,पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप हनवते,रवि माने,सजंय बनसोडे,हिरानंद गायकवाड,श्री कानडे सुनिल गवळी,अजय काळे,विलास गायकवाड,प्रतिक गायकवाड प्रविन गायकवाड शुभास मोरे,अजय मोरे आदी माण्यवर उपस्थीत होते

त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे ओंकार आवरगंड,परसराम पुरी,राजु गाडे,आनुरथ आवरगंड,चांदोजी आवरगंड,भिमा वाघमारे मछिंद्र गाडे,सतिस गाडे,शिवाजी गाडे,भगवान वाघमारे आदींनी अभिनंदन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या