💥कौशल्याच्या आधारे विदेशात जाण्याची त्रु ऋषीची धडपड...!


💥ऋषी तु तुझ्या प्रवासामधी नक्किच यशस्वी होशील💥


औरंगाबाद येथील प्रथम एज्युकेशन फांऊंडेशन अंतर्गत बारावी पर्यंतचे शिक्षण घेवुन वळणाच्या मार्गाने प्रवास करणार्‍या त्रुषिकेश सुर्यवंशीने food&bavrages चे तिन महिण्याचे प्रशिक्षण पुर्ण करुन संस्थेच्या माध्यमातुन गुजरात,पुणे आशा फाईव्ह स्टार हाॅटेलमधे नौकरी करुन आपल्या कुटुंबाला सावरत आज याच कुशल कौशल्याच्या आधारे त्रु ऋषी आपला पासपोट काढुन विदेशात नौकरीसाठी जाण्याचा प्रयत्न करतोय आशा हजारो बेरोजगार युवक युवतीना प्रशिक्षण देवुन रोजगार ऊपलध्द करुन देण्यासाठी प्रथम सदैव कटिबध्द आहे .

कौशल्य जिथे!!
रोजगार तिथे!!
ऋषी तु तुझ्या प्रवासामधी नक्किच यशस्वी होशील...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या