💥जिंतूर मधे दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचे पथसंचलन....!


💥पो.नि.दिपक दांतुलवार यांच्या मार्गदरशनाखाली बस स्थानक परिरातील प्रदर्शन करण्यात आले💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर मध्ये दुर्गा महोत्सव व दसऱ्यानिमित्त पोलिसांकडून पतसंंचालन व दंगा पथक फेरी काढण्यात आली त्यावेळी उप विभागीय अधिकारी,पो.नि.दिपक दांतुलवार यांच्या मार्गदरशनाखाली बस स्थानक परिरातील प्रदर्शन करण्यात आले.यात पोलीस कर्मचारी व अधिकारी  दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या