💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या....!


💥महाराष्ट्रात 24 तासांत मुसळधार पाऊस कोसळणार हवामान खात्याचा इशारा💥

 ✍️ मोहन चौकेकर* 

* पुण्यातील 'पीएफआय'च्या निदर्शनातील घोषणाबाजीवरुन वाद, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा, मनसे संतप्त, जालना, बीडमध्ये गुन्हे दाखल.

* Gold-Silver Rate* 

▪️ सोने - 50,430 रुपये प्रति 10 ग्रॅम

▪️ चांदी - 56,300 रुपये प्रति किलो

* झूलन गोस्वामीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; इंग्लंडविरुद्ध आज खेळणार कारकिर्दीतील अखेरचा सामना*

* National Cinema Day : राष्ट्रीय चित्रपट दिनी थिएटर हाऊसफुल! 75 रुपयांच्या तिकीटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद

* Corona Update : राज्यात शनिवारी 619 रुग्णांची नोंद, तर 686 रुग्ण कोरोनामुक्त, देशात 4912 नवीन रुग्ण

* मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना 'सीबीआय'कडून अटक, अवैधरित्या फोन टॅपिंग झाल्याचे उघडकीस*

* IMD Rain Alert : महाराष्ट्रात 24 तासांत मुसळधार पाऊस कोसळणार ! हवामान खात्याचा इशारा 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या