💥मानाचा महोत्सव असलेल्या संभाजीनगरच्या / औरंगाबादच्या कर्णपुरा नवरात्र उत्सव महासंघाची कार्यकारिणी जाहीर...!


💥भाविकांनी भक्ती भावाने मातेच्या दर्शनासाठी येण्याचे संस्थापक अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे आव्हान💥 

 ✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर / औरंगाबाद / २५ सप्टेंबर : दरवर्षी नवरात्र उत्सवात कर्णपुरा या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते, दोन वर्ष कोरोनामुळे उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता, परंतु आता कोरोनाची संख्या कमी झाल्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात, जोमाने कर्णपुरा यात्रा भरणार आहे असे कर्णपुरा नवरात्र उत्सव महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.


नवरात्र उत्सवात नित्यनियमाने दररोज सकाळी व संध्याकाळी ७:०० वाजता देवीची आरती करण्यात येते,मागील दोन वर्ष भक्तांना देवीचे दर्शन घेता आले नाही त्यामुळे यावर्षी प्रचंड गर्दी राहणार आहे याची दक्षता घेऊन विशेष नियोजन करण्यात आले आहे. कर्णपुरा माता मंदिरात विद्युत रोषणाई, हार, फुले पताकाने सजवण्यात आले आहे, मंदिर परिसरात पोलीस सुरक्षा यंत्रणा असणार आहे, भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी आरोग्य पथक असणार आहे, ॲम्बुलन्स ,अग्निशमन यंत्रणा असणार आहे, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, स्वच्छता याची विशेष काळजी घेतली जाणार आहे, चार चाकी, दुचाकी वाहन पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली तसेच दोन वर्षाच्या कालखंडानंतर भाविकांना मातेच्या दर्शनाची ओढ लागली आहे भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने दर्शनासाठी यावे असे आव्हान संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांनी केले.

* कर्णपुरा नवरात्र उत्सव महासंघ :- संस्थापक अध्यक्ष मा.नामदार अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते

अध्यक्ष :-- संतोष दानवे ,कार्याध्यक्ष :- धरमसिंग काकस, किशोर कछवाह, नंदू राजपूत, संतोष मरमट, राजू राजपूत स्वागतअध्यक्ष :- जगन्नाथ दानवे, अंकुश दानवे, विजय वाघचौरे, संजय बारवाल 

उपाध्यक्ष :- सौ प्रतिभा करणसिंग काकस, सुरेश दानवे, संतोष भाकडे, सिद्धांत शिरसाट, जयंत पुजारे, राजेंद्र दानवे, पोपटराव दानवे, भीमसिंग राजपूत, बाळासाहेब गायकवाड, संतोष बारवाल ,कुणाल काकस, मंनदीप राजपूत, राजू बाबुराव दानवे, प्रकाश दानवे, आकाश दानवे, अजय दानवे अंबादास भानुदास दानवे, प्रकाश राजपूत, प्रकाश कमलानी, अनिल जयस्वाल, पराग कुंडलवाल, सचिन वाहुलकर, सतीश निकम. सरचिटणीस :- मदनसिंग काकस, प्रदीप देवतवाल, संदीप बारवाल, सतीश कामेकर, चंपालाल देवतवाल, ब्रिजलाल तोनगिरे, अशोक पुजारी, सुमित दानवे, प्रताप तोणगिरे, कन्हैयालाल देवतवाल, बाळू दानवे, आदित्य देवतवाल, सर्जेराव दानवे, गोपी बारवाल, उदयसिंग राजपूत, सुभाष दानवे, गुड्डू बासनीवाल, संजय जीवनवाल, ओमकार देवतवाल, विजय पैठणे, शैलेश बारवाल, संतोष भाकडे, संदीप दानवे, सुधीर चौधरी, गोपी घोडेले, राजू बिट्टू राजपूत, जगन्नाथ दानवे, बाबुराव दानवे, नवीन नाईक,राजेश दानवे,  बबनराव दानवे, अशोकराव दानवे ,अविनाश दानवे, अमर दानवे जगदिश दानवे, रमेश दानवे, अमोल दानवे, राहुल दानवे, अरविंद दानवे, सुनील दानवे, अनिल दानवे, अंकुश दानवे, संतोष तोनगीरे ,विजय दानवे, बाळासाहेब दानवे, शुभम दानवे, निखिल दानवे, संतोष बेनाडे, अशोक सूर्यवंशी, स्वप्निल बागडे ,आशिष नाईक 

चिटणीस :- दीपक दानवे, चंद्रकांत भाकडे, अजय देवतवाल, प्रभूलाल तोनगिरे, गणेशलाल माहोरे, टिळकसिंग राजपूत, हेमंत मोरे, सनी शिरसागर, विजय राजपूत, मंगलसिंग धिल्लन, उदयसिंग पटेल, दिलीप राठोड, बबलू यादव, विजय कांबळे, विजय पवार, प्रमोद जयस्वाल, संतोष जाटवे, नरेंद्र देवतवाल ,नरेंद्र माहोरे, संजय बारवाल, राहुल एडके, जवाहरलाल उंटवाल,बबन पवार, दिनेश जीवनवाल, राहुल गोरे, सुनील माहोरे, नितीन घोगरे, सुदर्शन छापोले, योगेश कोटगिरे. प्रसिद्धीप्रमुख : - अभिजीत पगारे,अमित मोरे, प्रभू पाटोळे, सुनील कच्छवे, संजय लोखंडे, बंडू सूर्यवंशी, कारभारी भुजबळ, मनोज पराती, फिरोज खान, योगेश लोंढे, सचिन माने.

सल्लागार समिती :- माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, राजेंद्र जंजाळ, करणसिंग काकस, राजू वैद्य, विकास जैन, रखमाजी जाधव, अशोक सायन्ना, अशोक क्षीरसागर

मार्गदर्शक :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड, सहकार राज्यमंत्री अतुल सावे ,शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी खासदार राजकुमार धूत, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार किशनचंद तनवाणी, दयाराम बसये, त्र्यंबक तुपे.....

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या