💥मा.आ.विजय भांबळे यांच्या उपस्थितीत विविध गावातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश...!


💥यावेळी मा.आ.विजय भांबळे यांच्या हस्ते त्यांच्या गळ्यात पुष्प हार व रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले💥

जिंतूर प्रतिनिधी/ बि.डी.रामपूरकर

जिंतर तालुक्यातील मौजे वस्सा येथील राम देशमुख (जिल्हा महासचिव युवक कॉंग्रेस), व लिंबाळा येथील बापूराव घुगे (माजी तालुका अध्यक्ष कॉंग्रेस), डॉ.विश्वनाथ दराडे, व  नांदगाव ता.सेलू येथील लक्ष्मण मदने,विष्णू ढोणे,सुधाकर थोरात,धोंडीराम गडदे,भांदास मदने,विठ्ठल मदने,दिनकर थोरात गिरगाव (खु) ता.सेलू येथील तुकाराम कणकुटे, रमेश झिंबरे, संतोष झिंबरे,जागनाथ झिंबरे,दिपक  केंद्रे,विष्णू घुगे,भगवान ढाकरगे, मुक्तिराम झिंबरे,दत्तराव मुरकुटे, बापुराव झिंबरे, प्रकाश झिंबरे, ई. गावातील कार्यकर्त्यांचा मा.आ.विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला यावेळी मा.आ.विजय भांबळे यांच्या हस्ते त्यांच्या गळ्यात पुष्प हार व रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या. 

मा.ना.श्री शरदचंद्र पवार साहेब यांचे विचार तळागाळात नेऊन धर्मनिरपेक्ष देश घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचे स्वप्न उराशी बाळगून पक्ष संघटन मजबूत करण्याचा मा.आ.विजय भांबळे यांनी मोलाचा संदेश दिला यावेळी मनोज थिटे (रा.कॉं.पार्टी  तालुकाध्यक्ष), वसा येथील विठ्ठल मुटकुळे, श्यामराव सारंग, दिगांबर कुटे,रवी ठोके,कबीर साळवे,अधिक कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या