💥परभणी जिल्हा दौऱ्यात राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे नांदगाव येथे केली सोयाबीन पिकांची पाहणी....!

                         


                                                                 

💥नांदगाव येथील सखाराम उत्तमराव जंवजाळ यांच्या शेतातील सोयाबीन पिकांची पाहणी केली💥


परभणी (दि.२५ सप्टेंबर) : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे परभणी जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आले असता त्यांनी यावेळी परभणी तालूक्यातील नांदगाव येथील सखाराम उत्तमराव जंवजाळ यांच्या शेतातील सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकरी बांधव व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या