💥पूर्णा तालुक्यातील ताडकळस भारतीय स्टेट बँकेतील रिक्त पदे बँक प्रशासनाने भरली....!


💥गावातील पुढारी व पत्रकार यांच्या तक्रारीस अखेर यश💥 


पूर्णा (दि.०९ सप्टेंबर) - तालुक्यातील ताडकळस एसबीआय बँकेत मागील काही महिन्यापासून कर्मचाऱ्यांची रिक्त पदे होती ती गाव पुढारी व पत्रकार यांनी निवेदन देऊन वर्तमानपत्रात आवाज उठल्याबद्दल ती तात्काळ पदे भरण्यात आली.आरसीसी एच बीआए आधीकारी शैलेद्र कुमार यांनी दखल घेउन मागणी पुर्ण केली रक्त पदापैकी उपशाखा अधिकारी म्हणून कृष्णा वांजोल आगरी असिस्टंट अंगत पांचाळ रामा जाधव यांची नियुक्ती झाली आहे.

 त्याबदल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास शाखा अधिकारी सत्यदिवे कॅशियर साक्षी घोडेकर विठ्ठल जाधव अंगद काळे त्र्यंबक खांदारे जनार्दन आवरगंड गणेश शोळके  आदींनी सत्कार केला.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या