💥पुर्णा तालुक्यातील मौ.सुहागण येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती उत्साहाने साजरी...!


💥आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त गावच्या सरपंच रुख्मिणीबाई पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन💥

पुर्णा (दि.०१ सप्टेंबर) : तालुक्यातील मौ.सुहागण येथेदि.३१ आगष्ट २०२२ रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सकाळी ०९-३० वाजेच्या सुमारास गावच्या सरपंच रुख्मिणीबाई अंबादास पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी जयंती महोत्सवास उपस्थित मान्यवरांवर  सरपंच रुख्मिणी बाई अंबादास पांचाळ व शिवसेना परभणी उपजिल्हाप्रमुख दसरथरा भोसले,भुजंगराव भोसले मावली भोसले,ग्रामपंचायत सदस्य सोनाजी पावडे,नवनाथ भोसले,संदीप भोसले,खुशाल भोसले साहेब भोसले नारायण भोसले बनसोडे चादुदाजी ग्रामपंचायत सेवक बापूराव भोसले आदींचा जयंती मंडळाच्या वतीने सकाळी ११-३० वाजेच्या सुमारास सत्कार करण्यात आला यावेळी साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे जयंती मंडळाचे अध्यक्ष बालाजी वाघमारे ,सचिव अनिल वाघमारे,उपाध्यक्ष रवी वाघमारे,कोषाध्यक्ष विष्णूकात वाघमारे,तसेच जयंती महोत्सवाचे सन्माननीय सदस्य गोपाळ वाघमारे,संतोष वाघमारे,मल्हारी वाघमारे तुकाराम वाघमारे सल्लागार उप सल्लागार धुराजी वाघमारे,राम वाघमारे उपसचिव व शिक्षण तज्ञ गोविंद वाघमारे कृष्णा वाघमारे   जयतीचे मुख्य सयोजक व वरिष्ठ तुळशीरामजी वाघमारे नागोराव वाघमारे व युवा नेते अरुण वाघमारे सामाजिक कार्यकर्ते. समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या