💥महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा दि.23/24 सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा दौरा...!


💥शहरातील कृष्णा गार्डन येथे कार्यकर्ता मेळाव्यासह व पक्ष प्रवेश सोहळ्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे मार्गदर्शन💥 

परभणी (दि.22 सप्टेंबर) : महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे दि. 23 व 24 सप्टेंबर, 2022 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे. शुक्रवार, दि. 23 सप्टेंबर, 2022 रोजी परभणी येथे आगमन व मुक्काम करतील.

तसेच शनिवार, दि. 24 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता ॲड. सुरेश रामराव जाधव माजी खासदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख जिल्हा, परभणी यांचे निवासस्थानी राखीव. (स्थळ- शांतीरुप निवास, मथुरा नगर, वसमत रोड, परभणी). सकाळी 10.30 वाजता मागासवर्गीय शेतकऱ्यांना रबी बियाणे वाटप. (स्‌थळ- आतिक सेंटर जवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी). सकाळी 11.00 वाजता प्रियदर्शनी नगर येथे शाखा अनावरण. सकाळी 11.15 वाजता गाडगेबाबा नगर येथे शाखा अनावरण. सकाळी 11.30 वाजता खाणापुर फाटा येथे शाखा अनावरण. सकाळी 11.45 वाजता ता. पुर्णा येथे कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश. दुपारी 1.30 वाजता परभणी कडे प्रयाण. दुपारी 2.00 वाजता कृष्णा गार्डन येथे कार्यकर्ता मेळावा व पक्ष्‍ा प्रवेश. दुपारी 3.30 वाजता विसावा कॉर्नर स्टेशन रोड येथे शाखा अनावरण. दुपारी 3.45 वाजता नारायण चाळ येथे शाखा अनावरण. सांय. 4.00 वाजता गांधी पार्क येथे विविध संघटनांची भेट (निवेदन). सायं. 4.15 वाजता गोल्डन बेकरी नानलपेठ शाखा अनावरण. सायं. 4.30 वाजता विसावा कॉर्नर येथे शाखा अनावरण. सायं. 5.00 वाजता कोल्हा पाटी येथे शाखा अनावरण. सायं. 5.30 वाजता मानवत येथे शाखा अनावरण. सायं. 6.00 वाजता सेलु येथे आगमन कार्यकर्ता भेट सोयीनुसार सिल्लोडकडे प्रयाण करतील...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या