💥जिंतूर मध्य 2 प्रभागात मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक सुरु करण्यात आले नागरीकांना आव्हान...!


💥नागरिकांना आधार कार्ड मतदान कार्ड जोडणी करण्याची आवश्यकता💥 

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

जिंतूर तहसील अंतर्गत नगर परिषद प्रशासनाने बिएलओ यांच्या उपस्थिती जिंतूर मध्ये प्रभाग दोन मध्ये आधार कार्ड  मतदान कार्ड लिंक करून घेण्याची मोहीम नेवाती मोहला या ठिकाणी या ठेवन्यात आले आहे. तरी जिंतूर तालुक्याचे तहसिलदार यांनी उपस्थित राहुन नागरीक यांना लिंक करून घेण्याचे आव्हानं केले आहे.

 केंद्र सरकारने, व  राज्या सरकार निर्णय नुसार अमल बजावणी  माहिती प्रमाणे दाखल घेतली जात असून,नागरिकांना आधार कार्ड मतदान कार्ड जोडणी करण्याची आवश्यकता आहे.  असे आव्हान केले आहे यावेळी उपस्थितीत असलेले  नगर सेवक अब्दुल रहेमान,अब्दुल मुखीद , नगर सेवक जमीर ,हाफिज जाकीर ,अश्फाक खान आमिर खान, याकूब भाई, मुख्तार भाई, याच्या   उपस्थितीत  आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी  महिला व पुरुषानी यांचा लाभ घ्यावा.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या