💥पिंपळगाव बाळापुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करीत पोळा साजरा...!


💥बैल पोळ्या निमित्त शेतकऱ्यांनी वाजत गाजत काढली बैलांची मिरवणूक💥

पुर्णा (दि.२६ आगष्ट) - तालुक्यातील पिंपळगाव बाळापुर येथे आज शुक्रवार दि.२६ आगष्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी तिथीनुसार साजरी करण्यात आली यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यानंतर बैल पोळ्याच्या मिरवणूकीस वाजत गाजत सुरूवात करण्यात आली यावेळी पांडुरंग बनसोडे,अप्पा बनसोडे ,राममहाराज बनसोडे ,बापूराव घाटोळ,माऊली बनसोडे ,बालाजी सर ,मंगेश बनसोडे ,निवृत्ती राव ,बनसोडे ,भिम बनसोडे,डि.आर.बनसोडे ,गजेंद्र रेनगडे,संजय टेलर,माणिकराव बनसोडे ,गंगाधर दादा,पप्पू बनसोडे,चंदू बनसोडे ,राम बनसोडे ,नितीन दुधमल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या