💥परभणी येथील श्री.छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सचिव किशनराव काळे यांच्या हस्ते ध्वजारोहन....!


💥यावेळी मुख्याध्यापक माणिक गोंगे,पत्रकार सोमेश्वर लाहोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 


परभणी (दि.१५ आगस्ट) - श्री. छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी नगर, येथे  स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे सचिव किशनराव काळे,सदस्य प्रकाशराव मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी मुख्याध्यापक माणिक गोंगे,पत्रकार सोमेश्वर लाहोरकर , विठ्ठल घाडगे, संतोष काळे,जाधव सर, मारोती काळे आदी.शिक्षक वृंद, विदयार्थी, पालक मोठया संख्येने सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या