💥परभणी येथील बाल निरीक्षण गृहातील पवन नावाचा बालक हरवला....!


💥निरीक्षण गृहातून पाणी पिवुन येते म्हणून गेला व तो कोणाला काही एक न सांगता निघुन गेला💥

परभणी (दि.12 आगस्ट) : परभणी येथील बाल निरीक्षण गृहातील बालक पवन मुकबधीर वय 15 वर्ष हा दि.16 फेब्रुवारी 2021 रोजी मुलांचे बालनिरीक्षण गृह, परभणी येथे दाखल केले होते. तो मागील तीन महिन्यापासून निरीक्षण गृहात राहत होता तो दि.16 फेब्रुवारी 2020 रोजी 12.30 वाजता निरीक्षण गृहातून पाणी पिवुन येते म्हणून गेला व तो कोणाला काही एक न सांगता निघुन गेला आहे. 

त्याचा रंग सावेळा असून उंची 4.5, बांधा सडपातळ, भाषा मुकबधिर, अंगात नाईट पॅन्ट लाल रंगाचा हाफ टी शर्ट व पायात सॉक्स आणि बुट तसेच हातात दोन घड्याळ असे त्याचे वर्णण असून दिसून आल्यास नानलपेठ पोलिस स्टेशन परभणी येथे संपर्क साधावा. आवाहन असे पोलिस उपनिरीक्षक आर.बी.म्हात्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या