💥जिंतूर शहरातील जेष्ठ पत्रकार एम.ए.माजिद यांना मातृशोक.....!


💥मातोश्री खुतीजा बेगम अब्दुल सत्तार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी औरंगाबाद येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन💥

जिंतूर प्रतिनिधी

जिंतूर शहरातील जेष्ठ पत्रकार एम ए माजिद यांच्या मातोश्री खुतीजा बेगम अब्दुल सत्तार वय 87  वर्ष यांचे औरंगाबाद येथे अल्पशा आजाराने दि 3 ऑगस्ट बुधवारी सकाळी निधन झाले त्यांच्या पार्थिव देहावर जिंतूर शहरातील जामा मस्जिद कब्रस्तान मध्ये सायंकाळी पाच वाजता दफन विधी करण्यात आला या वेळी शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पश्चात पती चार मुले, दोन मुली,सुना, नातवंडे जावाई असा मोठा परिवार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या