💥आझादी गौरव पदयात्रा पाहून विरोधकांचे धाबे दणाणले.....!


💥आ.सुरेश वरपूडकर यांच्या जिंतूर काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेस प्रचंड प्रतिसाद💥


जिंतूर (दि.१४ आगस्ट) : स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सव निमित्त परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या गंगाखेड ते जिंतूर आझादी गौरव पदयात्रेचा समारोप आज  दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी  जिंतूर शहरातून सुरेश नागरे महाराष्ट्र प्रदेश सचिव यांच्या मार्गदर्शनात सर्व महामानवाना  अभिवादन करून भव्य रॅली काढून  मेनापुरी मंगल कार्यालय येथे भव्य सभेने समारोप करण्यात आला. 


       या प्रसंगी आ. सुरेश वरपुडकर, माजी खा.तुकाराम रेंगे, सुरेश देशमुख, समशेर वरपुडकर, सिध्दार्थ हत्तींबिरे, विखार लाला, बाळासाहेब देशमुख, किरण देशमुख, भगवान वाघमारे, गुलमिर खान, हेमंत अडळकर, विशाल बुधवंत, जयश्री ताई खोबे, नानासाहेब राऊत, प्रतापराव देशमुख, अभय कुंडगिर, गणेशराव काजळे, अविनाश काळे, केशवराव बुधवंत, राजेंद्र नागरे, शेख दिलावर, मिलिंद सावंत, गंगाधर नागरे, नागसेन भेरजे, बासू भाईरामजी घुगे, पवन अडळकर, संतोष आंधळे, रहमान भाई, प्रदीप देशमुख,मुखीद भाई, जम्मू भाई, प्रदीप चव्हाण, डॉ. निशांत मुंडे, रावसाहेब खंदारे, लखन कुरहे, आजू कुरेशी, सिराज भाई, इर्शाद पाशा चांद पाशा कृष्णा राऊत, पप्पू टाकरस, टीका खान, मुन्ना सर, जबेर मुल्ला, फिरोज कुरेशी, अरुणा काळे, मीनाताई राऊत, लक्ष्मी राठोड, शांताबाई बन, अश्विनी घोगरे, अर्जुन वजीर, सुधाकर नागरे, तहसिन देशमुख, प्रभाकर कूर्हे, हशाम भाई,अनशन लाला, समीर जमादार, सुलेमान सिद्दीकी, जावेद सिद्दीकी, या सह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या