🇮🇳 परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन....!


☀️आपण ही या कार्यक्रमासाठी सादर आमंत्रित आहात☀️ 

🇮🇳 *सोहळा आनंदाचा*🇮🇳

 🇮🇳 *जल्लोष स्वातंत्र्याचा*🇮🇳

 ☀️आज ची रूपरेषा :-

*आपण कोणासी भेटू शकाल*

सुभाष चंद्र बोस

स्वातंत्र्यवीर सावरकर

भगतसिंग

राणी चनम्मा

☀️काय पाहता येईल :-

🇮🇳वारकरी दिंडी - यात पाऊली, भव्य रिंगन व पांडुरंगाची आरती

🇮🇳मुझमे तिरंगा

🇮🇳महापर्व आझादी का

🇮🇳देशभक्ती नाटिका

🇮🇳शिवराज्याभिषेक सोहळा

🇮🇳 बरेच काही

दिनांक 13 ऑगस्ट 2022

स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी

वेळ - 6 ते 8:830

☀️आपण सादर आमंत्रित आहात :-

*🇮🇳करूया जागर श्रमाचा*

*जल्लोष स्वातंत्र्याचा*🇮🇳

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या